Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे शाळेच्या व्यवस्थापनात सर्वानुमते सत्यदीप शेंडे याची अध्यक्ष म्हणून निवड मात्र प्रवर्गातून एसी ला वगळण्यात आले



राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा 

ग्रामीण प्रतिनिधी मो 

9518368177


गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली यात सर्वानुमते सत्यदीप शेंडे याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रिती मडावी यांची निवड करण्यात आली या नीवडी मध्ये obc.st.nt.sc.अशी निवड करायची होती पण यातुन एसी समाजाला वगळण्यात आले त्यामूळे गावातील लोकांच्या मनात नाराजी पसरली आहे गावातील लोकांच्या वतीने मी गोंडपीपरी येथील बिडीओ साहेबांना विनंती करतो की आपण यावरती योग्य तो निर्णय घ्यावा

Post a Comment

0 Comments