Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वैद्यकीय मदत कक्षाची आढावा बैठक.



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

उमरेड :- उमरेड महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व युवा खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने,

दिनांक : २९ ऑगस्ट २०२६, शनिवार

वेळ : दुपारी १२:०० वाजता

स्थळ : रवि भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर

येथे राज्यमंत्री मा. श्री. आशीषजी जयस्वाल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.होते 

कार्यक्रमाची रूपरेषा :

१. वैद्यकीय मदत कक्षाची आढावा बैठक

२. नवीन पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व नियुक्ती सोहळा

३. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा 'विदर्भ गौरव पुरस्कार' ने सन्मान

या प्रसंगी संस्थापक तथा OSD मा. श्री. मंगेशजी चिवटे साहेब व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करण्यात आले

या कार्यक्रमास विदर्भ प्रमुख मा. श्री. प्रवीण लता बालमुकुंद शर्मा उपस्थित होते.

सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजक

आपला,

सचिन भाऊ शर्मा

शहर जिल्हाप्रमुख, नागपूर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.

Post a Comment

0 Comments