Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतात डुक्करांचा कळप वण विभागाने लावले पळवून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान



   राजेंद्र झाडे 

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9518368177

गोंडपीपरी _ तालुक्यातील डोंगरगाव येथे आज सकाळी श्री उद्धवजी शेडमाके यांच्या शेतात डुक्करांचा कळप असून शेतात लागवड केलेली कापूस या पीकांचे खूप मोठी नुकसान झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली त्या नंतर वन विभागाने तातडीने उध्दव शेडमाके यांच्या शेतात येऊन गावातील लोकांच्या मदतीने पंचनामा करून त्या डूक्कराच्या कळपाला तीथून हाकलून लावले या डूक्कराच्या कळपामूळे शेडमाके यांच्या शेतीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वन विभागाने पंचनामा तर केला पण लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी उध्दव शेडमाके यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments