Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राजुराचे माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


           संतोष मेश्राम 

     चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

      मो. न .9923497800


राजुरा / चंद्रपूर -

राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सुभाषभाऊ धोटे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


सुभाषभाऊ धोटे यांनी आमदार म्हणून राजुरा मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आहे. तसेच जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.


त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस कमिटी, राजुरा च्या वतीने त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुभाषभाऊंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विचार अधिक ताकदीने तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


शुभेच्छुक : युवक काँग्रेस कमिटी, राजुरा

Post a Comment

0 Comments