Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आखीर डोंगरगाव येथे लालपरी येणार कधी

 



आमदार साहेब आले उद्घाटन करून गेले


पण अजूनही विद्यार्थी लालपरी च्या प्रतीक्षेतच


राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9518368177


गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे बस येणार म्हणून राजुरा विधानसभा मतदारसंघ चे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी बस घेऊन डोंगरगावात दाखल झाले रस्ते बघीतले रस्त्यावर असलेले झाडे पण तोडायला लावले एवढे च नाही तर गावातील लोकांच्या सहभागाने संपूर्ण रस्ता साफ करून आता लालपरी येणार या कडे लक्ष लाऊन लालपरीची वाट बघत आहे करीता आमदार साहेब रोज जंगलवाटे प्रवास करण्याऱ्या विद्यार्थी चे तरी मण समजून घ्या असे आवाहन गावातील नागरिकांनी केली आहे

Post a Comment

0 Comments