Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दीक्षाभूमी देसाईगंज येथे आज दंगलकार नितीन चंदनशिवे यांचं व्याख्यान कार्यक्रम.




मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.


देसाईगंज :- डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दीक्षाभूमी देसाईगंज येथे आज रविवार दि.११ तारखेला ७० व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या उद्घाटन पर कार्यक्रमात विद्रोही कवी, दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या 

 प्रभावी व्याख्यानाची पर्वणी देसाईगंज येथील श्रोत्यांना लाभणार आहे.सायंकाळी सात वाजता  कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते होईल.तसेच बुधवारी १४ ऑक्टोबर ला संध्याकाळी सात वाजता नागपूर येथील प्रसिद्ध गायक प्रमोद खंडारे व संच यांच्या बुध्द -भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावे असे आवाहन दिक्षाभुमी देसाईगंज चे अध्यक्ष यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments