मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
मो. 8208166961
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की जन आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा झोन क्र. ३ चे सभापती व नगरसेवक मा. रामनरेश कुवरलाल यादव यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली नेताजी चौकी येथील UPHC सेंटरच्या दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
निवडून आल्यानंतर केवळ आश्वासने नाही, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात — हीच जनसेवेची खरी ओळख!
जनतेच्या आरोग्यासाठी, परिसराच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्य सुविधांसाठी रामनरेश यादव यांचा पुढाकार म्हणजे विकासाला मिळालेली नवी गती!
बोलण्यापेक्षा काम करून दाखवणारे नेतृत्व…
रामनरेश यादव!
कामबोलतंय विकासदिसतोय जनसेवा आरोग्यसेवा
रामनरेश यादव
सभापती झोन क्र 3
नगरसेवक बाबुपेठ प्रभाग क्र 13 म न पा चंद्रपूर

Post a Comment
0 Comments