. बनावट नंबर प्लेट वाहनाला लाऊन करीत होते अवैध वाहतूक व विक्री
मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
गडचिरोली : - गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 21/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, अहेरी येथील पोलीस पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतुक व विक्री करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.

Post a Comment
0 Comments