मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
गडचिरोली :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की गडचिरोली जिल्ह्यातील बामणी हे एक छोटे से गाव असून गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव उपक्रमादरम्यान उपपोस्टे बामणी हद्दीतील एकूण 170 नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी व उपचार करण्यात आले असून
गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी समस्त गावकऱ्यांनी या उपक्रमा चा लाभ घेतला.

Post a Comment
0 Comments