Type Here to Get Search Results !

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश”




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


गडचिरोली :- पोलिस स्टेशन गडचिरोली व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

४ आरोपी अटक

हायटेक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर व इतर साहित्य जप्त

एकूण ₹39,700 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

बँकेत जमा झालेल्या बनावट नोटांमुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.

गडचिरोली पोलीसांच्या तत्पर तपासकामी कार्यवाही व तांत्रिक विश्लेषणामुळे आरोपींना अटक करण्यात यश आले.

जनतेने सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.

Post a Comment

0 Comments