Type Here to Get Search Results !

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस व चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन

 


 


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- पेट्रोल, डिझेल व दूध दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेस व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून केंद्र व राज्य सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल व दूध दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या दोन-तीन दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी न झाल्यास संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. कुंदा जेणेकर यांनी दिला.

यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लहामगे, चंदा वैरागडे, सौ. सुनंदा धोबे, अश्विनी खोब्रागडे, शालिनी भगत, मनीषा गुजरकर, पायल दुर्गे, रेखा बारसागडे, प्रतिमा पेंदाम, प्रवीण पडवेकर,सचिन कत्याल राजेश अड्डुर अनिल नरुले संगीता भोयर संध्या पिंपळकर वनश्री मेश्राम मंगला मालिकर अफसाना सय्यद केशव रामटेके काशिनाथ बोरकर अजय महाडोळे मनीष तिवारी निसार शेख मोनू रामटेके सुरेश विधाते उमाकांत धांडे नरेंद्र बोबडे तवंगर खान, देवानंद लांडगे अनिल सुरपाम रामकृष्ण कोंड्रा विनीत डोंगरे गुंजन येरमे अतुल पिंपळकर यश दत्तात्रय दीपक मित्रा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments