अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा जप्त
मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
गडचिरोली :- गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी धाड टाकून ₹2.15 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
✅ 58 पॅकेट प्रतिबंधित सुगंधित तंबाखू
✅ 332 किलो कच्ची सुपारी
✅ 67 किलो पिवळी खसरी
✅ इतर साहित्य
या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिसांचे अवैध व्यवसायांविरोधातील अभियान सातत्याने सुरू असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई केली जात आहे.

Post a Comment
0 Comments