प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे 7447505526
पुणे :- कुंकू पुसलं कर्जानं या चित्रपटाची दखल घेतली असून त्या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते काशिनाथ आव्हाड गणोरेकर यांना मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री .डॉ. चंद्रकांतजी कुवळेकर साहेब यांचे हस्ते देण्यात आला. ते एक खेडेगावात वास्तव्यास असून गणोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी एका चित्रपटाची कथा साकार केली असून उपस्तिथ प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे पंजी भिवटे शिवराज नायकवडे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुरेश माडकर व डॉ. सुरेश राठोड डॉ. गुंडपंत सुतार डॉ. सुशील आग्रवाल उपस्तिथ होते कुंकु पुसलं कर्जानं" या मराठी चित्रपटाचे साय्यक दिग्दर्शक आहेत लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आदिवशी आध्यक्ष पुणे पत्रकार सुनिल शेवराबाई ज्ञानदेव भोसले नेहमी मार्गदर्शन करत राहिले आणि या चित्रपटाचे मीडिया पाटणर म्हणून काम करत आहे व निर्माते काशिनाथ आव्हाड गणोरेकर यांना सुभेच्या दिल्या पत्रकार लोकशाही पत्रकार संघातर्फे काशिनाथ आव्हाड गणोरेकर यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Post a Comment
0 Comments