आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील गांधी चौकात दिवसीय आंदोलनाला भरपूर लोकांचा सहभाग
चंद्रपूर :- आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील गांधी चौकात समाजसेवक सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय आंदोलनात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील गांधी चौकात समाजसेवक सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय आंदोलनात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी केंद्र सरकारच्या दडपशाही वृत्तीचा तीव्र विरोध करत लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि देशातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व विद्यार्थीहिताची करण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकजुटीने संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित नागरिकांना आवाहन करत सांगितले की, लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर प्रत्येक जागरूक नागरिकाने आवाज उठवला पाहिजे. अन्याय आणि दडपशाहीविरोधात एकजुटीने लढा देणे ही काळाची गरज आहे.

Post a Comment
0 Comments