व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी देवलमरी भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा देवलमरी येथे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पुण्यतिथी निमित्य व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य शाळेच्या परिसरात विविध जातींचे रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गरजू मुलांना नोटबुक चे वाटप मुख्याध्यापक माध्यमिक एन टी शहारे व मुख्या. प्राथमिक बि पी संपत सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चालावर, आईंचवार, कुळमेथे, शेख, दहागावकर, दोंतुलवार व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
संचालन वासेकर तर आभार प्रदर्शन पिजदूरकर यांनी केले.

Post a Comment
0 Comments