Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उमरेड येते शिवसेना जनसंपर्क कार्यालयात 80ध्वजारोहण साजरा करण्यात आला.



त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953

 उमरेड :- उमरेड शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष तर्फे शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्य अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमांमध्ये अनिल बुडे रामभाऊ शिंगाळे चंद्रशेखर धोंगडे रमेश महातळे अविनाश शर्मा अर्पणा गजभिये आत्माराम आले अनिल कुमरे प्रकाश गेडाम चंद्रशेखर ढोणे संघपाल बोरकर अंकुश मेश्राम व इतर शिवसैनिक स्वतंत्र दिवसाबद्दल प्रतिज्ञा करण्यात आली प्रतिज्ञामध्ये हम सविधान के मूल्य का सन्मान करेंगे हम इमानदारी और कडी मेहनत केसात आगे पडेंगे और एक मजबूत आत्मनिर्भर भारत का निर्माण करेंगे जय हिंद वंदे मातरम

Post a Comment

0 Comments