शाळकरी मुलांना होत आहे भयंकर त्रास प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपुर पासून 75 km अंतरावर भिवापुर शहर आहे. आणी भिवापूर पासून उत्तर दिशेला 12 km अंतरावर पुल्लर गाव आहे. आणि पुल्लर पासून 9 Km अंतरावर डोंगर मौदा हे जंगलातील गोठाळी मार्ग आहे . हा अत्यंत भयंकर जीवघेणां मार्ग आहे मित्रांनो, भयंकर रस्त्यांत खडडे, मोठमोठे दगड, यामुळे वाहणांचे टायर फुटतात तसेच अपघातांचे भयंकर प्रमाण वाढले आहेत . तसेच या रस्त्याने st महामंडळाच्या वाहण जातात . शाळकरी मुलांना भयंकर त्रास होतो . कुणाचेही या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही . या तुन सावध म्हणुन प्रशाशनाने अधिक लक्ष वेधुन संबधीत रस्त्यांचे मजबुत खळीकरण करण्याची गरज आहे, करिता नम्र विनंती . आपला - OBC सेवा संघ नागपुर जिल्हा अध्यक्ष, श्री नारायण उदापुरे . मु . पुल्लर धन्यवाद .

Post a Comment
0 Comments