मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक ✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज नागपूर महानगर पालिकेच्या नगराध्यक्ष व आमदार यांनी सक्करदरा तलावाचे सौंदर्यीकरण व परिसराच्या विकासाच्या संदर्भात आमदार श्री. मोहन मते व महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रशासनातर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेता. श्री. संजय महाकाळकर, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments