मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
देसाईगंज येथील शारदा महिला महाविद्यालयातील प्रांगणात प्राचार्य डॉ. मदन रामटेके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रा. पंकज उईके, प्रा. कराडे सर, प्रा. गायत्री मोटघरे ,प्रा. तेजस्विनी ठाकरे, प्रा. स्नेहा उरकुडे ,
हितेश कन्नाके, देवांगना भोजराज राऊत तसेच महाविद्यालयातील कर्मचारी वृंद तथा विद्यार्थी, विध्यार्थीनीं मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments