Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आष्टी ते मूलचेरा मार्ग देतोय मृत्यू ला आवाहन



राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा 

ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9518368177

आष्टी :- मूलचेरा _ आष्टी ते मूलचेरा मार्गावर एवढे खड्डे आहेत की रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजायला खाली नाही या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी ठेकेदार नेमला गेला आहे पण पावसाळ्यात काम सुरू करू शकता येणार नाही असे ठेकेदार यांचे बोलणे आहे पण या रस्त्यावर कित्येक अपघात होतात आणि होत आहेत या कडे कूणाचेही लक्ष नाही आज सकाळपासून तिन अपघात या रस्त्यावर झाले आहे करीता लवकरात लवकर या रस्त्यावर असलेले खड्डे तरी बुजवून आम्हाला ये जा करण्यासाठी सुरक्षीत करून द्यावे ही मागणी मूलचेरा मार्गावर असणाऱ्या जणतेणी केली आहे

Post a Comment

0 Comments