Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

९ ऑगस्ट क्रांती दिन निमित्त हुताम्यांना मनपाची भावपूर्ण आदरांजली




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपुर महानगरपालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त फ्रिडम पार्क येथील भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा पत्करणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकां च्या थोर स्मृती स्मारकावर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पुष्पचक्र अपर्ण करून विनम्र अभिवादन केले.  प्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्री यादवराव देवगडे, माजी जेष्ठ नगरसेवक श्री तानाजी वनवे आणि मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments