Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पथदिव्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी जोर धरीत आहे.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.

   अहेरी :- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येते एकूण तीन वार्ड असून तिन्ही वार्ड मधील विद्युत खांबाला व मुख्य चौकात ब्लब लावले नाहीत, त्याचं बरोबर ग्रामपंचायत मुख्य चौक असून ब्लब नाही.

      पावसाळाचे दिवस असून रात्री साप, विंचू इतर प्राणी वावरत असतात त्याच्या पासून नागरिकांना इजा होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

       मात्र ग्रामपंचायत यांनी असे ब्लब लावण्याच नावाने बिल जोडण्यात आले आहे.

      ग्रामीण भागात शेतकरी रात्र दिवस काम करून रविवार ला फोला ठेवून चर्चा करत असतात मात्र मुख्य चौकात ब्लब नसल्याने मोबाईलचा टार्चच्या सहायाने बैठक पार पाडावे लागत असतो.

          यावर ग्रामपंचायत नी त्वरित लक्ष देऊन निराकरण करावे अशी मागणी भास्कर तलांडे, मनोज सिडाम, दिपक अर्का, संतोष तोर्रेम, गोपाल चंदनखेळे,बंडू तोर्रेम दिपक आत्राम प्रकाश अर्का,राजू दुर्गे,बोंदिग्या दुर्गे, तुळशीराम बोरकर आदी

नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments