Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ग्रामसभेत सर्वानूमते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून दिनकर घूगूल यांची निवड



राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण 

         प्रतिनिधी 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे आज सकाळी ११ वाजता ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती यात विविध असे विषय होते पण ग्राम पंचायत पधादीकारी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या प्रशासकीय पद म्हणून उपस्थित आहेत अशातस आज तहकूब ग्राम सभा घेण्यात आली यात तंटामुक्त समिती ची निवड करण्यात आली होती यात सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला असून अध्यक्षस्थानी दिनकर घूगूल यांची निवड करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments