मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली :- माझी मुलगी कु. संबोधी हिच्या वाढदिवसानिमित्त आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथील रुग्ण तसेच रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
संबोधीच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हा छोटासा उपक्रम राबविण्यात आले आहे.
कु. संबोधी हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि उज्ज्वल भवितव्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. या वेळी फळ वाटप करताना संतोष करमे,रिना संतोष करमे तसेच रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments