मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9520751809.
अहेरी :- अहेरी तालुक्यातील राजाराम येथे तलावात बुडून मृत्यू झाल्याने मोठी खडबळ झाली आहे. युवक मुकुंदराव चिन्ना सिडाम वय 53वर्ष युवक जवळच्या तलावात मच्ची पकडण्यासाठी जारी घेऊन गेले असता पाण्याची पातळी न कड्याल्याने पाण्यात दोन दिवसापासून शोधाशोध मोहीम सुरु करण्यात आले होते परंतु आज सकाळी पहाटे सुमारे पाच वाजता प्रेत बाहेर आल्याने गावातील नागरिक उपपोलीस स्टेशनं राजाराम (खां) येते माहिती दिली. राजाराम चे प्रभारी पोलीस अधिकारी नारायण श्रीरामे. व पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून पुढील शवविच्छेदसाठी अहेरी येते पाठवून करण्यात आली,त्यांच्या पाच्यात पत्नी मंगला सिडाम, एक मुलगा,सूरज सिडाम एक मुलगी समीक्षा सिडाम, आई, भाऊ आहेत.

Post a Comment
0 Comments