Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पेंढराबोडी येथे प्रमोद श्रावण गजपुरे यांच्या घराचा स्लॅप कोसळला शासनाकडे मदतीची मागणी




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


भिवापूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की प्रमोद श्रावण गजपुरे . मु . पेंढराबोडी ,पोष्ट शिवापुर, ता .भिवापुर ,जी . नागपुर . येथील कायमचे रहिवाशी आहेत . वय ३० वर्ष आहे . आज दिनांक - 1 3 / 8/ 2026 रोज गुरुवारला पहाटे 3 वाजता स्लॉप पडली . अशा स्थितीत प्रमोद यांना शारीरिक इजा झाली नाही ,ही ईश्वर कृपाच म्हणावी लागेल . परंतु परिस्थिती अत्यंत गरिबीची बिकट नाजूक हृदयद्रावक असल्याने कुटुंबात प्रमोद आणि 85 वर्षांची त्याची आई दोघेचं राहतात . कुटुंबाला कुटलाच आधार नाही, करिता ऐनवेळी घरांची मरम्मत कराची कशाने, अशास्थितीत शासनाने अधिक लक्ष देऊन व बारकाईने विचार करून संबंधीत माहितीच्या आधारे , श्री .प्रमोद गजपुरे . मु . पेंढराबोळी या लाभार्थ्यांला आर्थिंक मदत देण्याची कृपा करावी, की ज्यामुळे झालेली नुकसान शासनाच्या सहकार्याने भरून निघेल. अशी नम्र विनंती करीत आहे . आपला नम्र . श्री . प्रमोद श्रावणजी गजपुरे .मु . पेंढराबोडी यांच्या तर्फे शासनाला मदत करण्याचे आव्हाहन करत आहेत.

Post a Comment

0 Comments