Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित CBSE तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


 वरोरा :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की खासदार प्रतिभाताई धानोरकर या संस्कार भारती पब्लिक स्कूल, वरोरा येथे आयोजित CBSE तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.

या स्पर्धेत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा आणि दीव-दमण या राज्यांतून तब्बल ११०० हून अधिक खेळाडू आणि १५० हून अधिक प्रशिक्षक सहभागी झाले. खेळाडूंचा उत्साह आणि त्यांची शिस्त खरोखरच कौतुकास्पद आहे.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. माणिकचंद मालू, मुख्याध्यापिका श्रीमती राणी पटेल, श्री. राजूभाऊ चिकटे, श्री. गणेश चवले, श्री. खापने सर, श्री. प्रविण चिमुरकर  तसेच इतर सीबीएसई अधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments