राजेंद्र झाडे चंद्रपूर
जिल्हा ग्रामीण विकास
मो 9518368177
गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला यात डोंगरगाव येथील ग्राम पंचायत चे उपसरपंच निलकंठ भाऊ लखमापुरे यांच्या माध्यमातून राजुरा विधानसभा मतदारसंघ चे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी बैल जोडी पाहून बक्षीस वितरण करण्यात यावे अशी विनंती डोंगरगाव येथील उपसरपंच निलकंठ भाऊ लखमापुरे यांना केली त्यानी योग्य रीत्या ईश्वर चिट्ठी टाकून तिन बैल जोडी मालकाला तिन बक्षीस वितरण करण्यात आले त्यामूळे बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Post a Comment
0 Comments