Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील पहिल्या वर्गाची नवीन बांधकाम सुरू असलेली इमारत निकृष्ट दर्जाची




 राजेंद्र झाडे 

चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9518368177


गोंडपीपरी _ तालुक्यातील डोंगरगाव येथे शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे पण त्या बांधकामाचे संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समिती ने केला आहे 

सवीस्तर वृत्त असे की हि शाळा जि प द्वारे फंड उपलब्ध आहे याचे काम लाईन्स ठेकेदार वेगळे आणि काम करणारे ठेकेदार वेगळे या शाळेत लहान मुले शीकतात सुरुवात जर बरी नाही तर त्याचा शेवट गोड कसा होईल असा आरोप विनीत मुद्दलवार ठेकेदार यांना केला आहे शाळेच्या इमारतीच्या सहा ही कालम सर्व वाकडे तिकडे आहे यामुळे आज संपूर्ण गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती ने त्या ठेकेदाराला वेटीस धरले पण त्या ठेकेदार कडे उत्तर नाही

Post a Comment

0 Comments