Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

लघु पाटबंधारे विभाग कीरमीरी येथील पाणीपुरवठा योजना बंद फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे




   राजेंद्र झाडे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9518368177


गोंडपीपरी तालुक्यातील कीरमीरी डोंगरगाव दरुर चेकदरूर तसेच इतर कास्तकार पाणी कधी सूटेल याची वाट बघत आहे फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात पोळा आहे हा सण आहे माझी माणसे सूट्टीवर जातात मि काय करू असी माहिती आहे त्वरित पाणी सूरू करा कारण

 अन्यथा आमचें धान पीक नष्ट होतील अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments