Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यास मंजूर दिल्या बद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपले हार्दिक अभिनंदन डॉ प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री भाजपा गडचिरोली



प्रमोद चिंतलवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420

 महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस आपण १९९२ च्या सुकथनकर समीतीचे शिफारशी प्रमाणे महाराष्ट्रातील आदिवासी विकास करीता ९%बजेट दिला, महाराष्ट्र जनजाती आयोग स्थापन केला,पेसा ग्रामपंचायत ला ५% अबंध निधी दिला, जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडी बाबत निर्णय घेतला व नुकतेच आपण आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे ६ महिन्यात भरण्याचे आदेश दिले!

          आपल्या मुख्यमंत्री काळात आपण आदिवासी समाजाला आपण न्याय देत असल्या बाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस उर्फ देवाभाऊ तथा आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक जी वुईके साहेब आपले १करोड ३५ लाख आदिवासी समाजा तर्फ हार्दिक अभिनंदन सेवा जोहार

Post a Comment

0 Comments