मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी :- पोलीस स्टेशन: अहेरी 2) जिल्हा गडचिरोली अप क्र. : 350/2026 कलम 65 (अ) महा.दा. का
फियादीचे नाव: सरतर्फे नितेश लक्ष्मण दाने, वय 37 वर्षे.
आरोपीचे नाव :- वाहनाचे चालक व मालक आरोपी नामे गौरव प्रभाकर माकोडे, अंदाजे वय 30 वर्ष, धंदा- वाहन चालक, रा. समाज मंदीर जवळ शास्त्री वार्ड, हिंगणघाट, ता. हिंगणघाट जि. वर्धा- घटनास्थळ : मौजा चंद्रपूर ते आलापल्ली रोडवरील लभानतांडा 12 किमी उत्तर कळे.
मिळलेला मुद्देमाल: किंमत मालाचे वर्णन2,72,000/- रु. 90 एमएल मापाचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे निपा असलेले 34 खरड्याचे बॉक्स प्रति बॉक्स 100 नग निपा असे एकुण 3400 निपा प्रति निप विक्री किंमत 80/-रु प्रमाणे अंदाजे 12,000/-रु 180 एम एल मापाच्या रॉयल स्टॅग कंपनीचे निपा असलेला 01 खरडयाचे बॉक्समध्ये 48 नग काचेच्या निपा प्रती निप विक्री किंमत 250/- रु. प्रमाणे
5,00,000/- रु. एक जुनी वापरती चारचाकी सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही 500 वाहन एका पांढ-या रंगाच्या लिफाफ्यामध्ये पावती नंबर "जबाबदारी पञ, वाहन विक्री रसीद एवं वाहन डिलीवरी नोट" असे लिहून असलेली पावती मिळून आली असुन नामे गौरव प्रभाकर माकोडे, रा. समाज मंदीर जवळ शास्त्री वार्ड, हिंगणघाट. यांनी सदरचे वाहन खरेदी केल्याचे लिहलेली. असा एकुण 7,84,000/- किंमतीचा प्रोव्हीचा
दाखल विवेक सिडाम, पोलीस स्टेशनअहेरी
तपासी अमलदार- महेश सडमेक, पोलीस स्टेशन अहेरी
हकीगत याप्रमाने आहे की, नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील नमुद चारचाकी वाहन क्रमांक एमएच 04 जीजे 4806 प्रोव्हीबाबत पाहणी केली असता वाहनाचे मधल्या सिटवर व मागील डिक्कीत वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आला, यातील आरोपी हा वाहन सोडून पडून गेला त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही. असे फ्रीयादीचे फ्रीयाद वरुन विरुद्ध. सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक
हर्षल ऐकरे
पोलीस स्टेशन.अहेरी करीत आहे.

Post a Comment
0 Comments