Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अहिंसा संदेश पदयात्रेत सहभागी होऊन पूज्य बापूंच्या विचारांना विनम्र अभिवादन




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

मो. 8208166961


चंद्रपूर :- महात्मा गांधीजींनी जगाला दिलेला सत्य, अहिंसा, समता आणि माणुसकीचा संदेश आजच्या काळातही समाजाला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. समाजात शांतता, बंधुता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला याच विचारांमधून मिळते.


महात्मा गांधीजींचे विचार केवळ पदयात्रेपुरते न ठेवता ते प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आचरणात आणून माणुसकीचा संदेश घराघरांत पोहचवण्याचा संकल्प अधिक दृढ केला. 


यावेळी चंद्रपूर शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments